नोरा तर वाटतेय इजिप्तची राणी
Photo Credit: Nora/Instagram
नोरा फतेही तिच्या डान्ससोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
नोरा सध्या ‘हिपहॉप इंडिया’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करतेय.
नोरा तिच्या अतरंगी कपड्यांमधले फोटो अनेकदा शेअर करत असते.
तिने नुकतंच स्कीन कलर बॉडीसूटमध्ये फोटोशूट केलं.
मणी आणि खड्यांचं नक्षीकाम असलेला हा ड्रेस आहे.
स्कीन कलर बॉडीसूटवर तिने गुलाबी रंगाचा फर ओव्हरकोटही घातला आहे.
नोराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘नोरा इजिप्तची राणी वाटतेय’, अशी कमेंट एकाने तिच्या फोटोंवर केली आहे.