बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला कोणी ओळखत नाही असं नाही.
जाणून घेऊया नोरा फतेहीचं फिटनेस रुटीन
नोरा फतेही जिममध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ एक्सरसाइजही करते.
डाएटकडेही नीट लक्ष देते, कमी कार्ब्स आणि प्रोटीन जास्त प्रमाणात घेते.
भूक लागते तेव्हा फळं आणि सॅलड खाणं नोरा पसंत करते.
शरीर हायड्रेट राहणं जास्त गरजेचं असल्याचंही नोराचं म्हणणं आहे.
नोरा फतेही चीट डेमध्ये पिझ्झा खाणं पसंत करते.
नोरा फतेहीचं फेमस वर्कआऊट आहे डान्स, ती खूप एन्जॉय करते.