अनोख्या डान्सिंग स्टाईलने साऱ्यांना वेड लावणारी नोरा फतेही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

नोराच्या डान्सप्रमाणेच तिचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे

नोराला लग्झरी हॅण्डबॅग खूप आवडतात. यामध्ये नोरा ब्रॅण्डेड हँडबॅग्जना प्राधान्य देते. 

लक्झरी हँडबॅग्ज नोराचं व्यक्तिमत्त्व खुलवतात.

नोरा फतेहीकडे लाखो किमतीच्या हँडबॅग्ज आहेत.

आऊटफिटला मॅच होणारी कॅरी बॅग नोरा कायम कॅरी करते. 

काळ्या ड्रेसवर नोराने गोल्डन रंगाची हँडबॅग घेतली आहे. 

नोरा फतेहीने गुलाबी ड्रेसवर मॅच होणारी Latte Lambskin पांढर्‍या रंगाची मिनी लेडी डायर बॅग कॅरी केली आहे. या बॅगची किंमत $5,300.00 आहे.

नोराच्या या पांढऱ्या रंगाच्या हँडबॅगची किंमत 6 लाख 78 हजार 447 रुपये 50 पैसे आहे.