नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
सध्या नोरा 'मडगाव एक्सप्रेस' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
ती नेहमीच तिचे इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने स्टायलिश अंदाजमध्ये फोटोशूट केलं आहे.
पांढऱ्या अनारकली ड्रेसमधील सुंदर फोटो नोराने शेअर केले आहेत.
अनारकली फ्लोरल प्रिंट, मोकळे केस, इयरिंग्ज वेअर करत हटके फोटोशूट केलं आहे.
नोराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षावर केलाय.
या फोटोंध्ये नोराने सुंदर पोजेस दिलेल्या आहेत.