विचित्र लूकमुले नोरा फतेही झाली ट्रोल
अभिनेत्री नोरा फतेही तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते.
नोराने नुकतंच एक फोटोशूट केलंय. या फोटोशूटमुळे ती ट्रोल झाली आहे.
या फोटोमध्ये नोराने प्लंगिंग नेकलाइन असलेला ब्ल्यू शिमरी हॉल्टर टॉप घातलाय.
हॉल्टर टॉपसोबत तिने डेनिम ब्ल्यू जिन्स घातली आहे. या जिन्सला स्लिट्स आहेत.
टॉप आणि जीन्ससोबत तिने रॉयल ब्ल्यू फर कोट घातलाय.
या ड्रेससोबत तिने सिल्व्हर ज्वेलरी घातली आहे.
या तिच्या लूकमुळे नोरा ट्रोल झाली आहे.
विचित्र लूकमुळे तिची तुलना काहींनी उर्फी जावेदसोबत केली आहे.
Photo Credit-Instagram