Published On 18 March 2025 By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या @norafatehi या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने या छायाचित्रांमध्ये नक्षीदार साडी परिधान केली आहे.
चेहऱ्यावर हलकासा मेकअप टच देऊन कानात आकर्षक असे Earrings परिधान केले आहेत.
नोराचे हास्य या छायाचित्रांतील प्रमुख आकर्षक ठरले आहे.
मोकळे केस आणि डोळ्यामध्ये भरलेले काजळ अगदी उठून दिसत आहेत.
कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने या Look बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.