www.navarashtra.com

Published Sept 05, 2024

By  Shilpa Apte

निरोगी राहण्यासाठी योगासनं करणं शरीरासाठी चांगले आहे

Pic Credit -  Adobe Stock

तुम्ही योगा करत नसाल तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं

फायदे

फिजिकल एक्टिव्हिटी नसल्या कारणाने तुमचं वजन वाढतं. पोट बाहेर येतं. 

वजन वाढते

शारीरिक हालचाली न केल्याने रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 

रक्ताभिसरण

.

योगासनं न केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते

हाय ब्लड प्रेशर

कोलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते, हार्ट संबंधी आजार होऊ शकतात

हार्ट

ब्लड शुगर वाढते, त्यामुळे फिजीकल एक्टिव्हिटी करणं अत्यंत गरजेचं आहे

डायबिटीज

योगासनं न केल्यास आर्थरायटिसचा धोका वाढतो, सूज, दुखावा येतो.

आर्थरायटिसचा धोका

कसा असेल तुमचा गुरुवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..