विराटच्या हातातला iPhone कोणता? किंमत आणि फीचर्स पाहा

Science Technology

28 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या फोनला झूम केल्यानंतर तो Apple iPhone Air असल्याचे दिसून येत आहे

iPhone 18 Pro नाही?

Picture Credit : apple

Pro किंवा Pro Max ऐवजी विराटच्या हातात दिसलेला हा स्लिम फोन पाहून अनेक युजर्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या.

विराटने का वेधलं लक्ष?

Picture Credit : apple

विशेष म्हणजे क्रिकेटर रोहित शर्मा यांनाही याच लाइटवेट iPhone Airसोबत यापूर्वी स्पॉट करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये नमूद आहे.

रोहित शर्माही वापरताना दिसला!

Picture Credit : apple

iPhone Air ची जाडी फक्त 5.6mm, तर वजन 165 ग्रॅम आहे. त्यामुळे मोठा फोन असूनही तो तुलनेने हलका आणि स्लिम आहे.

फक्त 5.6mm जाडी!

Picture Credit : apple

यात 6.5-इंच LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले मिळतो. 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसही दिला आहे.

डिस्प्लेही जबरदस्त

Picture Credit : apple

फोनमध्ये 48MP Fusion कॅमेरा आणि 18MP Ultra Wide Center Stage फ्रंट कॅमेरा आहे. फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्याने 4K Dolby Vision व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.

कॅमेरा किती खास?

Picture Credit : apple

iPhone Air मध्ये Apple A19 Pro चिप, 12GB RAM आणि 256GB, 512GB व 1TB स्टोरेजचे पर्याय दिले आहेत. IP68 रेटिंगही मिळते.

आतमध्ये Pro-लेव्हल पॉवर

Picture Credit : apple

रिपोर्टनुसार iPhone Air ची किंमत ₹1,49,900 झाली आहे. लॉन्चवेळी ती ₹1,29,900 होती. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काही ठिकाणी कमी किंमतीत उपलब्ध असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद आहे.

विराटच्या फोनची किंमत किती?

Picture Credit : apple