कोणत्या वेब सीरिज आणि सिनेमा नोव्हेंबरमध्ये ओटीटीवर रिलीज होणार जाणून घ्या.
सुष्मिता सेनची आर्या 3 ही वेब सीरिज 3 नोव्हेंबरला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होतोय.
विजय थलपतीचा लिओ बॉक्स ऑफिसवरच्या धुमाकूळानंतर 22 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
अ फॅमिली अफेअर हा सिनेमाही 27 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.
विकी कौशल आणि मानुषी छिल्लरचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर येतोय.
किंग खानचा बहुचर्चित जवान सिनेमाही 2 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर येतोय.
'स्कॅम 2003-द तेलगी स्टोरी' या वेबसीरिजचा दुसरा पार्ट 3 नोव्हेंबरला सोनी लिव्हवर रिलीज होतोय.
तारा सुतारियाचा अपूर्वा हा सर्व्हायव्हल थ्रीलर सिनेमा 15 नोव्हेंबरला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होतोय.