Published Feb 09, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अंकशास्त्रात 24 हा अंक अत्यंत भाग्यवान मानला जातो. यामुळे अनेक बदल होतात
सनातन धर्मात या नंबराचं विशेष महत्त्व आहे. विष्णूचे 24 अवतार होते
24 कॅरेट सोनं शुद्ध मानलं जातं, ख्रिश्चन धर्माचे अनुयायी 24 नंबरला शुभ मानतात,
अंकशास्त्रानुसार हाताच्या अंगठ्याच्या खाली निळ्या रंगात 24 लिहा
अंगठ्याच्या खाली 24 लिहिल्याने शुक्र मजबूत होतो, धन-धान्य भरपूर मिळते
बेडरूममध्ये 24 नंबर लावल्याने नवरा-बायकोचं नातं मजबूत होतं
दक्षिण दिशेला 24 नंबर लिहिल्याने धन-धान्याची कमतरता भासत नाही