अंकशास्त्रानुसार तुमचा मोबाईल नंबर तुमच्या लकशी जोडलेला आहे.
मोबाईल नंबर असा असावा जो तुमच्या आयुष्यातील आकड्यांशी जुळतो.
तुमचा मूलांक आणि भाग्यांकाशी मोबाईल नंबर मॅच होणं लाभदायक मानतात.
चढत्या क्रमामध्ये मोबाईल नंबर असंण लकी ठरू शकते.
मोबाईल नंबरमध्ये 8 अंक जास्त वेळा येणं योग्य नाही. अडचणी वाढतात.
9 नंबर मोबाईलच्या नंबरमध्ये वारंवार येत असल्यास ते शुभ मानलं जातं.
प्रशासकीय क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी 6, 8 अशुभ, 1,2,3, आणि 9 नंबर शुभ
मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी 1, 2, 4, आणि 7 लकी नंबर असतात.