अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा मूलांक असतो.
अंकशास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तीची वैशिष्ट्ये भिन्न असतात.
9,18,27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 आहे.
9 मूलांकाच्या व्यक्ती पराक्रमी असल्याचं मानलं जातं.
अंकशास्त्रानुसार 9 मूलांकाच्या व्यक्ती भाग्यवान असतात.
या व्यक्ती सत्यप्रिय असतात, स्वत:च्या मतावर त्या ठाम असतात.
अंकशास्त्रानुसार या व्यक्ती सर्जनशील असतात. संधी मिळाल्यास चांगलं काम करतात.
9 मूलांकाचा शासक मंगळ ग्रह आहे. यांचा स्वभाव संतप्त असतो.