अंकशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभावही तुम्हाला कळू शकतो.
शनिचे आवडते मूलांक कोणते ते जाणून घ्या.
मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनि आहे, या मूलांकाच्या व्यक्ती नेहमी मेहनत करूनच पुढे जातात.
या व्यक्ती कर्मावर विश्वास ठेवतात. मात्र त्यांना यश मिळवण्यासाठी वेळ लागतो.
मात्र, त्यांचा संयम कायम राहतो, ते कठोर परिश्रम करतात.
8 मूलांकच्या व्यक्ती मेहनतीने भरपूर पैसे कमावतात आणि आयुष्यात कधीच मागे वळून पाहत नाहीत.
या मूलांकाच्या व्यक्ती सरकारी अधिकारी बनतात.
या व्यक्ती बिझनेसमध्ये यशस्वी होतात. त्यांना व्यवसायात हळूहळू यश मिळते.
8 मूलांकाच्या व्यक्ती करोडपती असतात.