नुसरत भरूचाचा इंडो-वेस्टर्न लूक
Photo Credit- nushrratt bharucha /instagram
अभिनेत्री नुसरत भरुचा ‘सध्या’ तिच्या ‘अकेली’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
25 ऑगस्टला रिलीज होत असलेल्या ‘अकेली’ च्या प्रमोशनच्या निमित्ताने तिने खास फोटोशूट केलंय.
या फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोत तिने इंडो-वेस्टर्न स्टाईलचा लाइट यलो ड्रेस घातलाय.
इंडो वेस्टर्न ड्रेस घालून तिने वेगवेगळ्या पोजही दिल्या आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, अकेली न बाजार जाया करो, नजर लग जाएगी.
या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.