नुसरत भरूचाचा लूक पाहून फॅन्स म्हणाले ‘ब्यूटी इन ब्लॅक’
Photo Credit-Instagram/@nushrrattbharuccha
नुसरत भरुचाचा ‘अकेली’ हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय.
‘अकेली’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगला नुसरतने ब्लॅक स्लिट गाऊन घातला होता.
हॉल्टर नेक आणि फ्रंट कट असलेला हा ब्लॅक गाऊन आहे.
Coperni या फॅशन लेबलचा हा ड्रेस आहे.
स्मज्ड आयलायनर आणि डार्क मस्कारा यामुळे तिचा लूक थोडा हटके वाटतोय.
या फोटोंना ‘रात अकेली है’ अशी कॅप्शन तिने दिली आहे.
नुसरत भरूचाचा लूक पाहून फॅन्सनी ‘ब्यूटी इन ब्लॅक’ अशी कमेंट केली आहे.
तिच्या या लूकचं लोक कौतुक करतायत.