दिवाळीसाठी सजली नुसरत भरुचा
Photo Credit - nushrrattbharuccha/instagram
नुसरत भरुचा नेहमी सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते.
नुसरतने नुकतेच ट्रॅडिशनल लूकमधले फोटो शेअर केले आहेत.
‘जश्न-ए-दिवाली’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
तिने या फोटोमध्ये फ्लोरल लेहेंगा घातला आहे.
ऑरेंज आणि पिंक कलर कॉम्बिनेशनचा हा लेहेंगा आहे.
या लेहेंग्यासोबत तिने मॅचिंग चोकर घातला आहे.
तिने या लेहेंगा लूकसोबत बन हेअरस्टाईल केली आहे.
तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.