नुसरत भरुचा नेहमीच स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.

नुसरत तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

व्हाईट डिप नेक मिरर वर्क सूटमधले तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

या ड्रेससोबत तिने लाँग इअररिंग्स घातले आहेत.

या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडले आहेत.

प्रत्येक फोटोमध्ये तिने सुंदर पोज दिली आहे.

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.

पांढऱ्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.