अळशीच्या बिया हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.

आक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड असतात, जे शुक्राणूंना निरोगी ठेवते.

ब्रेकफास्टमध्ये 1 मूठ आक्रोड खाणं केव्हाही चांगलं.

सब्जाच्या बीमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड असते, जे पुनरुत्पादक अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारते.

सब्जाच्या बीया स्मूदी, योगर्ट किंवा दलियामध्ये मिक्स करून खाऊ शकता.

हेजलनट्समध्ये फॉलेट आणि व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते.

हे पुनरुत्पादक पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

बदामात प्रजनन क्षमता वाढवण्याची क्षमता असते.

मासे, विशेषतः सॅल्मन आणि सार्डिन, सेलेनियमचे चांगले स्त्रोत आहेत.