ऑक्टोबरवर ओटीटीवर या आठवड्यात वेब सीरिज, सिनेमा रिलीज होणार आहेत.

जाणून घेऊया या आठवड्यात कोणते सिनेमा ओटीटीवर झळकणार आहेत.

मुंबई डायरीजचा दुसरा सीझन amazonवर रिलीज होणार आहे.

मुंबई डायरीजचा फर्स्ट सीझन प्रेक्षकांना खूप आवडला होता. IMDb वर 8.7 मिळाले.

गदर 2 हा सिनेमा 6 ऑक्टोबरला झी 5 वर रिलीज होणार आहे.

तब्बूचा स्पाय थ्रीलर खुफिया नेटफ्लिक्सवर 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टारवर लोकी ही वेबसिरीज 6 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.