उन्हात बसणं टाळा, उन्हात बसल्याने शरीरातील Circadian rhythm (सर्केडियन रिदम) चा ताल बिघडतो, अनियंत्रित होते. त्यामुळे वजन वाढते.
नाईट शिफ्टमध्ये भूक लागते, अशा वेळी जास्त कॅलरीज खाल्ल्या जातात. त्यामुळेही वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.
जेवण skip करणारे हे वेळच्या वेळी जेवण करणाऱ्यांपेक्षा 4 ते 5 पटीने जाडे होतात.
काम करताना काही सवयी बदलून हेल्दी आयुष्य जगता येऊ शकते.
कामात असताना unhealthy कॅलरीज जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात त्यामुळे वजन वाढू लागते.
जंक फूड खाण्यापेक्षा सकस आहाराकडे लक्ष द्या. जंक फूडमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
कामाचा ताण असल्याने अन्न न चावताच गिळले जाते. त्यामुळेही वजन वाढते.