Published March 18, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
महाराष्ट्राचे तिसरे सर्वात मोठ्या आणि प्रमुख शहरांमध्ये नागपूरचे नाव येते.
नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते.
नागपुरात अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहेत.
नागपूर शहराचा इतिहास 3000 वर्षे जुना आहे.
नागपूरला गोंड राजा बख्त बुलंद शहा याने वसवले आहे.
नागपूर शहराचे नाव नाग नदीवरून ठेवण्यात आले आहे.
नागपूरचे नाव फणींद्रपूर असे होते.