राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ‘हिंदूजननायक, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे’ असे बॅनर्स लावण्यात आलेत.

झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं आहे

याआधी देखील राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लावण्यात आले होते

अजित पवार यांचेही याआधी भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लावण्यात आले होते

खासदार सुप्रिया सुळे यांचेही याआधी भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लावण्यात आले होते

तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीले यांचे सुद्धा भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लावण्यात आले होते

काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे देखील भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लावण्यात आले होते

त्यानंतर आता राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लावण्यात आल्यानं चर्चा होताहेत