कोणत्या दिवशी काढावे स्वस्तिक 

Written By: Prajakta Pradhan

Source: pinterest

घरात स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते. यामुळे घरात प्रसन्नता राहते. 

कोणत्या दिवशी काढावे

स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. भविष्यात शुभफळ मिळण्याची शक्यता निर्माण होते.

स्वस्तिक काढण्याचे फायदे

घरातील कोणत्याही ठिकाणी वास्तूदोष असल्यास स्वस्तिक काढणे फायदेशीर मानले जाते. विशेषतः मंगळवार आणि शनिवारी करा.

मंगळवार आणि शनिवार

मंगळवार आणि शनिवारी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वस्तिक काढल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो आणि वास्तुदोषांमुळे होणाऱ्या समस्या दूर होतात

वास्तू दोष दूर होणे

मंगळवार आणि शनिवारी स्वस्तिक काढल्याने मंगळ आणि शनि ग्रहांच्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते.

मंगळ आणि शनि

घरात स्वस्तिक काढताना मुख्यप्रवेशद्वाराजवळील जागा स्वच्छ करुन घ्या. यानंतर हळद, कुंकू आणि रोलीने स्वस्तिक बनवा.

रोलीने स्वस्तिक बनवा

असे केल्याने घरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. स्वस्तिक काढताना तुम्ही ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करा.

मंत्रांचा जप करा