आपल्याला लाँग ड्राइव्हचा आनंद लुटायला आवडतो. पण, किलोमीटरनुसार पेट्रोल आणि सीएनजीचा विचार केला जातो.
Picture Credit:BMW
पण, काळजी करु नका. कारण एका चार्जरमध्ये तुम्ही ६५० किलोमीटरचा आनंद लुटू शकता.
Picture Credit:pinterest
लांबच्या प्रवासासाठी, BYD सील ही एक अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली सेडान आली आहे.
Picture Credit:pinterest
कंपनीने या गाडीमध्ये मोठा आणि सुरक्षित ८२.५६ kWh क्षमतेचा ब्लेड बॅटरी पॅक बसवला आहे.
Picture Credit:pinterest
ही इलेक्ट्रिक कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर अंदाजे ६५० किलोमीटरची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे कुठेही चार्जिंगला न लावता एकाच चार्जवर दिल्ली ते लखनौ प्रवास करु शकता.
Picture Credit:pinterest
कियाची EV6 देखील लांबच्या प्रवासाच्या शौकिनांसाठी एक उत्तम पर्याय आहे. या लक्झरी इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरमध्ये ८४ kWh क्षमतेची शक्तिशाली बॅटरी आहे.
Picture Credit:pinterest
ह्युंदाई आयोनिक ५ या गाडीमध्ये 72.6 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असून तो एकदा चार्ज केल्यावर ६३१ किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते.
Picture Credit:pinterest
हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये ७९ kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक असून तो एका चार्जवर अंदाजे ६५६ किलोमीटरची ARAI रेंज देते.
Picture Credit:pinterest
मोठा बॅटरी पॅक आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह पर्यायामुळे ती एका चार्जवर ६२२ किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते.
Picture Credit:pinterest