अनेक आजारांवर कांदा आहे रामबाण उपाय
कच्चा कांदा खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कच्च्या कांद्याच्या सेवनामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.
केस पांढरे होण्याची समस्यादेखील कांद्यामुळे कमी होते. त्यामुळे अनेक शॅम्पूमध्ये कांद्याचा वापर होतो.
कांद्यामुळे केसांची कोंड्याची समस्यादेखील दूर होते.
पचनशक्ती सुधारण्यासाठीही कांदा उपयुक्त आहे.
कांद्यामुळे त्वचाही चांगली राहते.
संधीवाताची समस्या असल्यास कच्चा कांदा रोज खावा. यामुळे फायदा होईल.
कांद्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.