कांदा चिरताना डोळ्यांची जळजळ होते, पाणी येतं. या टिप्स वापरून पाहा.
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चॉपर वापरले जातात.
या टिप्स वापरल्याने डोळ्यात पाणी येणार नाही, मेहनतही कमी लागेल.
कांद्याचे दोन भाग केल्यावर बाऊलमध्ये असलेल्या पाण्यात टाका.
कांद्याचं साल काढण्यासाठी फक्त खालचा भाग कापून घ्या आणि नंतर साल काढा, वरचा भाग तसाच ठेवा.
कांदा सरळ ठेवा, आणि चारही बाजूंनी चिरा, त्यानंतर संपूर्ण कांदा चिरत राहा.
अशा प्रकारे कांदे बारीक चिरणे खूप सोपे होईल.
जर तुम्हाला अशाप्रकारे कांदा चिरायचा असेल तर कांदा सोलून घ्या, त्यानंतर खालून थोडासा चिरा.
आता कांदा सोलून ठेवा, थोडासा हातावर चोळा, त्याचे लगेच तुकडे होतील.