डायबिटीज कमी करण्यात कांदा मदत करतो.

कांद्यामुळे पचनक्रिया सुधारते. 

हृदयाच्या आरोग्यासाठीही कांदा फायदेशीर आहे. 

 केस पांढरे होण्याच्या समस्येवरही कांदा उपयोगी आहे. 

कांद्यामुळे कोंडासुद्धा कमी होतो. 

तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतो कांदा

 कांद्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात

कांद्यामुळे हे टाळूवरील खाज दूर करते.