या ठिकाणी कांदा कोणीच खात नाही

Life style

01 November 2025

Author:  शिल्पा आपटे

कांदा हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे

कांदा

Picture Credit: Pinterest

मात्र, काही जणांसाठी कांद्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही

कांद्याशिवाय जेवण

Picture Credit: Pinterest

कांदा फक्त भाजीतच नाही तर सलाड म्हणूनही खाल्ला जातो

सलाड

Picture Credit: Pinterest

मात्र, भारतात अशी एक जागा आहे जिथे कांदा खाल्ला जात नाही

कांदा खात नाही

Picture Credit: Pinterest

या ठिकाणी कांद्याचा पदार्थ खाणं अपराध मानला जातो

अपराध

Picture Credit: Pinterest

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्येही कांदा मिळत नाही

हॉटेल

Picture Credit: Pinterest

वैष्णव देवीची यात्रा कटरापासून सुरू होते, त्यामुळे इथे कांदा बॅन आहे

कटरा

Picture Credit: Pinterest

जम्मूमध्ये कटरा हे शहर आहे, त्यामुळे इथे बॅन आहे कांदा

कुठे आहे

Picture Credit: Pinterest