अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध कांदा त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
कांद्यामध्ये सल्फर आढळते ज्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते.
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठीही कांद्याच्या रसाचा उपयोग होतो.
कांद्याच्या रसात मध मिसळून लावल्यास पिंपल्सची समस्या दूर होते.
कांद्याच्या रसात मध मिसळून लावल्यास त्वचेवरच्या सुरकुत्यांपासूनही सुटका मिळते.
स्कीन ग्लो होण्यासाठीही कांद्याच्या रसात मध मिसळतात.
कांद्याच्या रसात मेथीचे दाणे वाटून टाकल्यास कोंड्याची समस्या दूर होते.