निसर्गाचा चमत्कार पाहिला की आवाक्क व्हायला होतं.
Picture Credit: Pinterest
कुठे गरम पाण्याची कुंड तर कुठे समुद्रकिनाऱ्यावर असलेली गुहा.
असाच एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणजे महाराष्ट्रातील एक गाव.
या गावाला चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. त्यामुळे या गावात 3 ते 4 तास उशिरा सूर्योदय होतो.
तसंच सूर्यास्त देखील इतर ठिकाणांपेक्षा लवकर होतो.
तुळशीचे आयुर्वेदात अनेक फायदे आहेत. याचबरोबर तुळशीचं रोप बाल्कनीत लावल्याने डास घरात येत नाही.
या गावाच्या नावाता इतिहास देखील तितकाच रंजक आहे.
ब्रिटीश काळात फॉफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याचं हे विश्रांतीचं ठिकाण होतं.
असं देखील म्हटलं जातं की या ठिकाणी मांडव ऋषिंनी तपश्चर्या केली म्हणून इथल्या नदीला मांडवी नदी म्हणतात.
फोफसंडीमध्ये कायमच मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यामुळे धबधबा अनुभवायला मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.