तुम्ही जर का बुद्धीमत्ता चाचणीचा पेपर कधी सोडवला असेल तर हे कोडं तुम्हाला जमेल

हा फोटो पाहा, नीट निरखून पाहिल्यास तुम्हाला काय दिसतंय?

या फोटोमध्ये एका आईचा चेहरा आहे. तुम्हाला हा आईचा चेहरा शोधायचा आहे.

लहान मुलांनी आईचा चेहरा पटकन ओळखलाय. तुम्हीही ओळखा पाहू.

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोतून आईचा चेहरा शोधणं वाटतं तितकं सोप नाही. 

फोटो जरा उलटा-सुलटा करून पाहा, दिसतोय का आईचा चेहरा. 

काय म्हणता अजूनही दिसत नाहीये आईचा चेहरा

मग हा फोटो पाहा, यामध्ये लाल वर्तुळात तुम्हाला आईचा चेहरा दिसेल.