ऑप्टिकल इल्युजनचं नवं कोडं तुमच्यासमोर आलेलं आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोतून माशाचा काटा शोधण्याचं काम आहे.

अनेकांना हे चॅलेंज पूर्ण करायला जमलेलं नाही.

या फोटोत लपलेला माशाचा काटा शोधून दाखवलात तर जिनियस

पाहा, थोडा विचार करा, फोटो नीट निरखून पाहा..

डोक्याला थोडा ताण द्या, पाहा तुम्हाला दिसेल माशाचा काटा

नाही दिसला, फोटोतील या वर्तुळात पाहा, नक्की दिसेल.