सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो व्हायरल होत आहे.
ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवणं वाटतं तितकं सोप नाही.
या फोटोत तुम्हाला एक गाव दिसत असेल
या गावातच लपून बसलीय एक मांजर
या मांजरीला शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलेलं आहे.
डोक्याला थोडी चालना द्या, फोटो नीट पाहा दिसली का तुम्हाला मांजर
8 सेकंदात फोटो शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलेलं आहे.
इथे पाहा, तुम्हाला नक्की दिसेल मांजर