सोशल मीडियावर एक मजेशीर फोटो समोर आला आहे.

हा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्सनाही काय करावं सुचत नाहीये. 

तुम्हाला तुमचे दृष्टी तपासून पाहायची असेल तर हा फोटो उपयुक्त आहे.

या फोटोत हाताचे खूप इमोजी आहेत. 

मात्र, या फोटोमध्ये एक हात असा आहे जो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे.

 हा वेगळा हात शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 6 सेकंद आहेत. 

दिसला का वेगळ्या हाताचा इमोजी?

चला, आता वेळ संपली आहे. आम्हीच सांगतो कुठे आहे तो इमोजी

हा फोटो पाहा, या लाल रंगाच्या वर्तुळातला हात आहे याचे उत्तर