ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

काही फोटो डोळ्यांची टेस्ट घेतात, काही मेंदूची.

या फोटोमध्ये देण्यात आलेलं चॅलेंज पाहून साऱ्यांचीच बोलती बंद झालेली आहे. 

या फोटोत एक,दोन नाही तर 5 चेहरे आहेत. ते शोधायचे आहेत. 

फोटोतील 5 चेहरे शोधण्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदांचा वेळ आहे.

हे चॅलेंज पूर्ण करणं, इतकं सोप्पही नाही 

 ट्राय करा, ट्राय करा.. चॅलेंज सोडवण्याचा ट्राय करा. 

या लाल वर्तुळात तुम्हाला 5 हे चेहरे  दिसतील.