आज आम्ही तुमच्यासाठी ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो घेऊन आलो आहोत.
या फोटोत तुम्हाला झाडांची खूप पानं दिसतायेत.
या सुंदर पानांमध्ये एक बेडूक लपलाय.
तुम्हाला तोच लपलेला बेडूक शोधायचा आहे.
हा लपलेला बेडूक शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 12 सेकंद आहेत.
या फोटोतून बेडूक शोधणं तुम्हाला वाटतं तितकं सोप नाही.
तुमची 12 सेकंदांची वेळ संपत आलेली आहे, तुम्हाला बेडूक दिसला का?
काय म्हणता अजून तुम्हाला बेडूक दिसत नाहीये, थांबा आम्हीच तुम्हाला दाखवतो
या फोटोतल्या लाल वर्तुळात तुम्हाला बेडूक दिसतोय का?