सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो व्हायरल झाला आहे.
हे ऑप्टिकल इल्युजन खूप वेगळे आहे.
या फोटोत शहामृगांच्या गर्दीतून छत्री शोधायची आहे.
हे कोडं सोडवण्यासाठी जास्त शक्कल लढवावी लागणार आहे.
चिमुरड्यांनी लपलेली छत्री अवघ्या काही सेकंदात शोधलीय.
कमीत कमी वेळात तुम्हाला या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे.
फोटो नीट लक्ष देऊन पाहा, दिसेल तुम्हाला छत्री
या पिवळ्या रंगाच्या वर्तुळात पाहा दिसली तुम्हाला बंद छत्री?