ऑप्टिकल इल्युजन व्यक्तीमत्त्व आणि मनातील सुप्त इच्छा ओळखण्यास मदत करतात.

ऑप्टिकल इल्युजन तुमची दृष्टी आणि निरीक्षण कौशल्याची चाचणी घेतात.

हा ऑप्टिकल इल्युजन तुम्हाला गोंधळात टाकणारा आहे.

 या इमेजमध्ये एका झाडाजवळ एक कुत्रा उभा आहे, या फोटोत लपलेलं मांजर शोधण्याचं चॅलेंज आहे. 

पहिल्या झटक्यात लपलेली मांजर शोधणे जवळजवळ अशक्य आहे.

फोटो पाहून असं वाटेल की आपण सहज यातील मांजर ओळखू शकतो. पण ते सोपं नाही. 

 चला तुम्हाला हिंट देतो. 

a) मांजर कुत्र्याच्या फोटोमध्ये लपलेली नाही b) मांजर कुत्र्याच्या फोटोच्या खालीही नाही C) फोटो नीट पाहा, आता तुम्हाला मांजर दिसेल

झाडाच्या फांद्यांच्या वरच्या बाजूला पहा, इथे तुम्हाला कुत्र्याच्या वरती मांजर लपलेली सहज दिसेल.