ऑप्टिकल इल्युजनचं भंडावून टाकणारं एक कोडं आहे.
हा फोटो पाहिल्यावर असं दिसतंय की शहरात जिराफ घुसलेला आहे.
पण, या फोटोत एक नाही तर 2 जिराफ आहेत.
फोटोतील दुसरा जिराफ ओळखण्याचं चॅलेंज आहे.
भल्याभल्यांना फोटोतील दुसरा जिराफ ओळखणं जमलेलं नाही.
जर तुम्ही दुसरा जिराफ ओळखलात तर तुम्ही खरंच जिनियस
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे तब्बल 2 तास आहेत.
लाल वर्तुळात पाहा जिराफ लिहिलेलं दिसेल, तोच दुसरा जिराफ..