ऑप्टिकल इल्युजनचा नवा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर विविध खेळ खेळून लोकं मन ताजेतवाने करतात.

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत तुम्हाला लपलेली वस्तू, प्राणी, आकडा असं शोधण्याचं चॅलेंज आहे. 

 या फोटोत अनेक अस्वलं आहेत. या अस्वलांनी रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. 

या अस्वलांमध्ये एक मासा लपलेला आहे. तो मासा शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला आहे.

 फोटोतील मासा शोधण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ आहे.

जरा नीट निरखून पाहा, तुम्हाला मासा दिसतोय का फोटोमध्ये

तुमचे 10 सेकंद संपत आलेले आहेत, दिसला का मासा?

नाही दिसत, मग हे पाहा या लाल वर्तुळात मासा दिसतोय का?