आज आम्ही तुमच्यासाठी गणिताचं कोडं घेऊन आलो आहोत.
गणिताचं हे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोप नाही
हे त्रिकोणमितीचं कोडं तुम्ही 10 वी मध्ये शिकला असाल.
तुम्हाला फोटोत एक मोठा त्रिकोण दिसत असेल.
मोठ्या त्रिकोणाच्या आत अनेक लहान त्रिकोण आहेत
तुम्हाला फोटोत दिसणार्या त्रिकोणांची एकूण संख्या सांगायची आहे.
फोटो नीट निरखून, एकाग्रतेने पाहा.. तुम्हाला त्रिकोणांची संख्या समजेल.
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अर्धा तासाचा वेळ देण्यात आला आहे.
या फोटोत तब्बल 24 त्रिकोण आहेत.