सोशल मीडियावरचा हा फोटो पाहून तुम्हीही गोंधळात पडाल
व्हायरल होत असलेला फोटोच आहे तुमच्यासाठी एक नवं चॅलेंज
पाहा, तुम्हाला कितपत हे चॅलेंज solve करणं जमतंय ते
या फोटोमध्ये hair हा शब्द दिसत आहे.
या hair शब्दामध्येच लपलाय Lair हा शब्द
तुम्हाला Lair हा शब्द शोधायचा आहे. पाहा तुम्हाला जमतंय का
Lair हा शब्द शोधण्यासाठी तुमच्याकडे 6 सेकंदांचा वेळ आहे.
पाहा जमतंय का 6 सेकंदात हा शब्द शोधणं
नाही जमतंय ना, पाहा मग या कोड्याचं उत्तर