ऑप्टिकल इल्युजनचा फोटो पाहून बहुतेक लोक फसतात.
असे फोटो लोकांना आवडतात आणि आव्हान सोडवण्याचा ते प्रयत्न करतात.
ऑप्टिकल इल्युजनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात
व्हायरल होत आहे.
ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत Mango मधून Mango हा शब्द शोधण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे.
Mango शब्द शोधण्यासाठी तुमच्याकडे 20 सेंकंदांचा वेळ आहे.
जमतंय का? 20 सेंकंदात हे कोडं सोडवणं सोप्प नाही
.
तुम्ही स्वत:ला genius समजत असाल तर 20 सेंकंदात Mango शब्द शोधून दाखवा.
प्रामाणिकपणे 20 सेकंदात Mango हा शब्द शोधलात, तर तुम्ही खरंच genius.
काय म्हणता, अजूनही Mango हा शब्द सापडत नाहीये, थांबा आम्हीच तुम्हाला आता Mango कुठे आहे ते दाखवतो
.
हा पाहा, लाल वर्तुळ केलेला शब्द आहे MANGO