ऑप्टिकल इल्युजनचं नवं कोडं आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ऑप्टिकल इल्युजनचं डिझाईन तुम्हाला कोड्यात टाकण्यासाठीच केलेलं आहे. 

यामध्ये गोष्टी डोळ्यासमोर असूनही दिसत नाहीत. 

खूप वेळ प्रयत्न करूनही सगळ्यांना ते जमतच असं नाही.

ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोमध्ये तुम्हाला मोर शोधायचा आहे. 

जर तुम्ही मोर शोधलात तर तुम्ही खरे बुद्धिमान

डोक्याला थोडी चालना द्या, थोडा विचार करा आणि शोधा बरं मोर

नाही दिसत, या फोटोत पिवळ्या वर्तुळात पाहा, मोर दिसेल