ऑप्टिकल इल्युजनचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या नव्या फोटोत तुम्हाला 5 चेहरे ओळखण्याचं चॅलेंज दिलेलं आहे.

जर का बगळ्यासारखी तुमची नजर तीक्ष्ण असेल तर 5 चेहरे ओळखूनच दाखवा.

आता हे 5 चेहरे शोधण्यासाठी तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या. 

पाहा, जरा फोटो नीट निरखून पाहा, दिसले का तुम्हाला 5 चेहरे?

किमान 2 चेहरे तरी अगदी सहज तुम्ही शोधू शकाल. 

आता डोक्याला थोडी चालना द्या आणि उरलेले 3 चेहरे शोधा पाहू.

हा फोटो निरखून पाहा, यात डाव्या बाजूला 2 चेहरे दिसतील

उजव्या बाजूला वर्तुळात दिसले 2 चेहरे, 1 चेहरा मधोमध दिसेल.