ऑप्टिकल इल्यूजन डोळ्यांप्रमाणेच मेंदूलाही चालना देते
ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात.
एकाग्रता आणि निरीक्षण कौशल्याने ऑप्टिकल इल्युजनचं कोडं सोडवता येते.
या फोटोमध्ये एक मांजर लपलेली आहे.
फोटोत लपलेली मांजर शोधण्याचं आव्हान तुमच्याकडे आहे.
फोटोत खूप सामान आहे त्यातून मांजर शोधणं सोपं नाही.
मांजर शोधण्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे.
नाही ना सापडली मांजर, या लाल वर्तुळात पाहा.