एका कलाकाराने ही सुंदर कलाकृती तयार केली आहे.
या चित्रात कलाकाराने जंगल बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, जंगलाच्याऐवजी हा एका माणसाचा चेहरा बनला आहे.
या मानवी चेहऱ्यात एक सुंदर मुलगी लपलेली असते.
ही सुं
दर मुलगी शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला आहे.
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 12 सेकंद आहे.
पाहा जमतंय का तुम्हाला चित्रातील मुलगी शोधायला
बुद्धीला थोडी चालना द्या आणि शोधा मुलगी कुठे दिसतेय.
या लाल वर्तुळात पाहा, मग दिसेल तुम्हाला मुलगी.