ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
बॉल शोधण्याचं चॅलेंज तुम्हाला देण्यात आलंय.
तुम्ही खरंच जिनियस असाल तर फोटोतून बॉल शोधालंच..
फोटो थोडा नीट निरखून पाहा, दिसेल तुम्हाला बॉल.
बगळ्यासारखी तेज नजर असलेल्यांना बॉल शोधणं सोप्प आहे.
बॉल शोधण्यासाठी तुम्हाला वेळेची मर्यादा देण्यात आलेली नाही.
मन एकाग्र करा, फोटो नीट नीरखून पाहा, दिसेल तुम्हाला फोटो.
नाही दिसला ना बॉल तर या वर्तुळात पाहा, दिसला?