ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
फोटोत रग्बी बॉल शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
तुम्ही खरंच जिनियस असाल तर फोटोतून रग्बी बॉल शोधालंच..
फोटो थोडा नीट निरखून पाहा, दिसेल तुम्हाला रग्बी बॉल.
तुमची नजर घारीसारखी तीक्ष्ण असेल तर तुम्हाला रग्बी बॉल दिसेल
हे चॅलेंज तुम्ही पूर्ण केलं तर तुम्ही जिनियस
रग्बी बॉल शोधण्यासाठी तुम्हाला वेळेची मर्यादा देण्यात आलेली नाही.
नाही दिसला ना बॉल तर या वर्तुळात पाहा, दिसला?