आज आम्ही तुमच्यासाठी गणिताचं कोडं घेऊन आलो आहोत.

 त्रिकोणाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. 

या फोटोतील त्रिकोणांची अचूक संख्या तु्म्हाला सांगायची आहे. 

 या मोठ्या त्रिकोणाच्या आतही लहान लहान त्रिकोणसुद्धा आहेत.

 जर नीट एकाग्रतेने फोटो पाहिलात तर तुम्ही हे कोडं सोडवू शकाल. 

हे कोडं सोडवायला थोडा जास्त वेळ लागेल. 

तब्बल 5 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे हे कोडं सोडवायला. 

नाही जमतंय, चुकतंय का, तर मग पाहा या फोटोत तब्बल 24 त्रिकोण आहेत.